Saturday, 26 December 2020

भिशी साठी नवीन नियम.

   भिशी साठी नवीन नियम
➡️ आपले भिसी दर गुरुवारी मिळून जाईल. (सकाळी 10am पर्यंत )


➡️2 - आपल्या भिसीचे आपल्याला शंभर रुपये जमा करावे लागतील.

➡️3 -दुसऱ्याची भिशी विचारायची नाही आणि आपले भिसी सांगायची नाही.

➡️4- पैसे द्यायला एक दिवस वेळ झालााााा झाला तर वीस रुपये दंड म्हणून त्या शंभर रुपये मधून मी काढून घेणार. 

➡️5- पैसे गुरुवारी संध्याकाळपर्यंत जमा न झाल्यास वीस रुपये दंड. 

 ➡️6-आपल्याला आपले पैसे गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत मिळून जातील न मिळाल्यास आपल्याला वीस रुपये शिल्लक मिळतील. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️



Thursday, 3 December 2020

भन्नाट मराठी जोक्स


एकदा एक बाई पोलिस स्टेशन मध्ये कम्प्लेट करायला जाते.


बाई : अहो साहेब माझा नवरा हरवला आहे हो..

(एवढ बोलून बाई रडायला लागते)


पोलिस : त्यांची उंची काय आहे ?


बाई : नाही हो माहिती नाही कधी मोजली नाही.


पोलिस : बर.. काटकुळे आहेत कि जाडे आहेत ?y


बाई : जाडे ? काटकुळे ? नाही हो ते सुद्धा माहिती नाही ...

खरेदी करा amazon वरून  -Redmi 4gb Ram 64 gb, only ₹- 8999


पोलिस : बर डोळ्यांचा कलर काय आहे ?


बाई : नाही हो खरच नाही माहिती ..


पोलिस : बर डोक्याच्या केसांचा कलर ?


बाई : कलर नेहेमी बदलत असतो हो आत्ताचा नाही माहिती ..


पोलिस : त्यांनी कोणती कपडे घातली आहेत हे ?


बाई : काही माहिती नाही हो... पण कृपा करून शोधा त्यांना


पोलिस : अहो बाई बर मला सांगा त्यांच्या बरोबर अजून कोणी होत का ?


बाई : हो आहे ना माझा कुत्रा आहे त्यांच्या सोबत. कलर पांढरा त्यावर काळे

ठिपके आहेत. डोळे अगदी काळे काळे आहेत. डोळ्यांच्या माध्येभागी कि🙂😄

नाही एक लाल असा ठिपका आहे हो, गळ्यात चोकलेटी पट्टा आह.

आणि एक कि नाही तो भुंकत नाही हो कोणावर.

त्याची उंची कि नाही जेमतेम उभी मोजली तर १ फुट आणि अडवा ३फुट आहे.

त्याला नॉन वेज खूप आवडत, तस आम्ही सोबतच जेवत असतो हो.

एवढ बोलून ती बाई अजून रडायला 🤭लागते.


पोलिस (डोळ्यात आसव आणून ) : हवालदार तोंडे पहिलं त्या कुत्र्याला शोधा

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

😁😁


[नवरा :-  कुठे गेली होतीस?? 


बायको :-  रक्तदान करायला...


नवरा  :-   पीत होतीस तो पर्यत ठिक होतं.... आता विकायला पण लागलीस? ..!


------------------=----=--======-====

[: संतासिंग फार कडक म्हणून प्रसिद्ध होते. हाताखालच्या लोकांनवरच नव्हे तर घरांतील सर्वांवर ते कडक शिस्तीचा बडगा दाखवत डाफरत असते. त्यांचे वृद्ध माता-पिता हे ही त्यांच्या शिस्तीच्या बडग्यांतून सुटन नसत. त्यांच्यापुढे सगळे 'चळाचळा' कापत असत.

या साहेबांचे एक बंतासिंग नावाचे 'गुरू' होते. त्यांच्यापुढे मात्र साहेब सपशेल 'लोटांगण' घालायचे. त्यांच्या आई-वडिलांनी गुरूच्या कानावर ही गोष्ट घालती व साहेबांच्या तडाख्यांतून 'वाचवा' अशी विनंती केली.

युक्तीचा परिणाम झाला. गुरु बंता‍‍‍सिंग ने साहेबांना सांगितले. अपाले आई-वडील 'देवासमान' आहेत. सकाळी उठल्यावर त्यांच्या पाया पडावे.

झाले! साक्षात 'गुरू' चीच आज्ञा! तिची अंमलबजावणी झालीच पाहिजे. साहेबांनी आई-वडिलांना हुकूम सोडला, 'हे पाहा, मी सकाळी सहा वाजता 'ड्यूटी'वर जातो. तुम्ही पहाटे साडेपाचला माझ्या खोलीबाहेर बसून राहात जा! मला उठल्याबरोबर तुमचे दर्शन घ्यायचे आहे. जर उशीर झालातर पाहा!'

साहेबांचे वृद्ध माता-पिता धाने अन् भीतीने पहाटे चारपासूनच जागे होऊन साहेबांची वाट पाहू लागले!

-----------------

: संताचे लग्न झाल्यानंतर त्याला अवघ्यात तीन महिन्यानंतर मुलगा होतो...

संता - तीन महिन्यात मुलगा कसा झाला?

बायको - तुमच्या लग्नाला किती काळ झाला?

संता - तीन महिने

बायको - माझ्या लग्नाला किती झाले?

संता - तीन महिने

बायको - आणि मुलगा किती महिन्यांनंतर झाला?

संता - तीन महिने

बायको - तर एकूण किती महिने झाले?

संता - ओ तेरी... खरेच नऊ महिन्यानंतर मुलगा झाला. बघ वेळ कसा जातो समजतच नाही.

----------

: संता- नावेला भोक पडले आहे. पाणी आत येत आहे मी काय करू?



.

.

.

.

.


.😁😳😉😉


बंता- घबरू नकोस, आणखी एक भोक पाड पाणी वाहून जाईल


--------


 संता- काल रात्री घरी पोहोचल्यावर बराच वेळ दार ठोठावत राहिलो, पण बायकोने दार उघडले नाही, मला रात्र बाहेरच काढावी लागली.

बंता- मग सकाळी तिला रागावलास कि नाही?

संता- नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं कि बायको माहेरी गेली आहे आणि किल्ली माझ्या खिशातच आहे.

[-----------]


 संता- अरे, तुझं हरवलेलं चेक बुक कुणाला सापडलं तर तो तुझी सही करून तुझं नुकसान करू शकतो?📰📰


😜🙂😃


📝📝📝📝

बंता - मी काय कमी हुशार नाही. मी सर्व कोर्‍या चेकवर आधीच सह्या करून ठेवल्यात कुठं करेल तो माझी सही?✏️🙂😜

[__________]



 संता बंता चोरांनी एका🏦 बँकेत दरोडा घातला.

संता- अरे एवढे पैसे आपण मोजणार कसे?.

..

.😊😃😃

.

.

.

.

...........

.

.⬇️

.

..

.

बंता- अरे वेड्या मोजायचे कशाला. उद्याचा📰 पेपर वाचायचा.

________________



: संता एका लिफ्ट मध्ये जाऊन उभा राहिला.

तेवढ्यात एक सुंदर तरुणी एक महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि झंप्या समोर उभी राहून😃😄




थाटात म्हणाली, "कोब्रा परफ्यूम....६००० रुपये"



🙂😀😃

तेवढ्यात दुसरी सुंदर तरुणी पण महागाचा परफ्यूम लाउन लिफ्ट मध्ये आली, आणि म्हणाली,😘



जॅस्मिन परफ्यूम..... ७०००रुपये

अचानक लिफ्ट सुरू झाली

आणि वेगळाच वास येवू लागला.......तरुणींनी संताकडे वळून पाहिले..

.

....

.....

....

........






..

.



.....संता (जोर-जोरात हासून) :'हारबरा...' १४ रुपये किलो

[__________[][[[[[[____]]]]





बंताला वीस लाखांची लॉटरी लागली. पैसे आणायला गेला तेव्हा कळले की त्याला दर महिन्याला एक लाख रूपये देण्यात येतील.


🙂



😃

संतापलेला बंता म्हणाला, द्यायचे असल्यास पूर्ण २० लाख द्या, नाहीतर माझे ५ रूपये परत करा. 

😗😘😜




_____][_________]___[]]]



: बंता: अरे सता तु ही 💊गोळी बाजुने कापुन का घेतोस? अरे तुझे तर मला काही समजतच नाही.

संता: अरे मित्रा, त्यात काय समजायचे


🙂😄😃🤑


. गोळी साईडने कापुन घेतल्याने मला तिचे साईड ईफेक्ट होणार नाहीत.


________[][][]_______

: व्हाट्सअप एक मंदिर आहे

POST त्याचा देव आहे

LIKE पाठवनारा भक्त आहे

आणि वाचणारा पुजारी आहे.

वाचुन सुधा COMMENT नाही पाठवत तो मंदिरा समोरचा भिकारी आहे..

[[[[[]][]]]]]]]]]]]]]]]_[]]]]]_[]]]]]



e: Why should we select you???

मुलाखतदार - कसे आलात आपण 

बुलढाणा

 University MCA student:

हात धुवुन आलोया

लई दुरून आलोया

अन् करून दाढी

भारी मास्क घालुन आलोया

समद्या पोरात म्या लई जोरात

रंगात आलया.....😂😂😂


डायरेक्ट select ना भाऊ.


___[]_____[]_______[]______



मुलगा-  आई मी जरी आज कमावत नसलो, तरी तुझा नजरेत माझी किंमत काय आहे.


आई-  बाळा तूझी किमत माझ्यासाठी लाखात नाही करोडात आहे...


मूलगा-   मग त्या करोड मधील २०० रूपये दे, रिचार्ज टाकायचा आहे


आईने चप्पल टुटेपर्यत मारला..

😃😃😃😂😂😂😂

___[][[[[[[][[[[_____][[[[[[[]_______



 मैडम :-"काय रे एकटाच का हसतोयस.? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखिल त्याचा आस्वाद घेउ..!"

चंप्या..


"मैडम हा तुम्ही आल्यावर

"माझी आयटम आली" म्हणाला..

🤭🤭🤭😁

[

_______[]______[]________


: एक पोपट आणि पप्पू

विमानाने प्रवास

करायला निघाले …

Air Hostess बाजूने जात

असताना..

पोपटाने शिट्टी वाजविली..

तर

तिनेस्माईल केले

ते बघून पप्पूने पण

शिट्टी वाजविली.

तर तिने complaint

केली आणि शिक्षा म्हणून

दोघांना विमानातून फेकून द्यावे असे

ठरले.

पोपटाने पप्पूला विचारले

उडता येतेका………?

पप्पू : नाही….

पोपट: मग…

शिट्टी कशाला

वाजविली…..रताळ्या …

________[]______[]_____[]_____




एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत

जेवत असतात

तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... "तुम्ही कोण?"

Gappu - "मी मुला कडून आलोय.."

Pappu - "मी मुलीकडून आलोय.."

. .

.

.

.

.😄😜😜

. .

. .

विचारपूस करणारा माणूस - " चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे...


🤭🤭🤭

____[][]________[]______[]__


: डॉ. -    कुठं दुखतंय ???

पेशंट -  फी कमी करणार असाल तर सांगतो. नाहीतर तुमचं तुम्ही हुडका 

😃😃😃😃😜😜😜😜

[


_[_[[[[[[[[]__________[][][[[[[]]]]]]]



: 😌😌🌴🌴🤣🤣


लग्नाच्या वाढदिवशी पत्नी पतीला बिलगून म्हणाली..


 "तुम्ही आजही अगदी तस्सेच आहात...

.

.

शांत, सहनशील, सुस्वभावी!"


पती शांतपणे म्हणाला..


" *ठेवी मन शुद्ध शांत, त्या कैसा घडे कुसंग?*

*जैसे चंदन विष नाही, जरी त्यासी वेढे भुजंग।*"


पती मराठी मिडियमचा विद्यार्थी होता आणि बायको इंग्लिश मिडियमची होती...


खुश होऊन चहा करायला गेली!

_____[]______[]________[]______



🌴🤣🤣🤣🌴

: *सब्ज़ी कैसी लगी ?* 🍱



*"बहुत बढ़िया, एक नंबर है!"* 😋👌🏼




*बस यही सुखी वैवाहिक जीवन का पासवर्ड है!*


😜💃🏻😂😂😂


_____[]______[]______[]____



___ हाँस्पीटलमध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या जखमी भटजीला भेटायला आलेल्या दोस्ताने आस्थेवाईकपणे विचारल की काय ॲक्सिडंट झाला की काय ?

  

          भटजी म्हणाला छे छे ॲक्सिडंट वगैरे काही नाही.,....,..................... घरी करवाचौथची पुजा होती, बायको चाळणी तुन मला बघत होती.

             तेंव्हा सवयी प्रमाणे  गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की लवकर आवरा 

अजुन 3--४ ठिकाणी  जायचं आहे. 

           पुन्हा काही कळलच नाही.आजच शुध्दीवर आलोय.

😇😇😇😇😇

Sunday, 14 April 2019

bharat ka gav jaha nahi hai mitha pani

भारत देश में एक ऐसा गाव है जहाँ पाणी की हमेशा किल्ल्ल्त हो राही है